30 coronavirus hospitals in mumbai 3.4.2020
Maharashtra State Public Health Department has designated 30 Government hospitals as special facilities to treat those affected by Corona.
These hospitals will treat only Corona patients and have 2,305 designated beds for them.
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असून २३०५ खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1245947590270574592
Comments
Post a Comment